IND vs ENG 4th Test Result: ओव्हल कसोटी सामन्यात भारताचा मोठा विजय, इंग्लंडवर 157 धावांनी केली मात

या सामन्यात विजय मिळवून भारतीय संघाने मालिकेत 2-1 अशी आघाडी घेतली आहे.

जसप्रीत बुमराह व सूर्यकुमार यादव (Photo Credit: PTI)

ओव्हल कसोटीत सामन्यात भारताने मोठा विजय मिळवला आहे. इग्लंडच्या संघाने दुसऱ्या डावात आपल्या महत्वाच्या फलंदाजाला गमावले. या सामन्यात विजय मिळवून भारतीय संघाने मालिकेत 2-1 अशी आघाडी घेतली आहे. ट्वीट-

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement