BAN vs AFG World Cup 2023: भारतीय चाहत्यांनी Naveen Ul Haq ला पुन्हा डिवचलं! क्षेत्ररक्षण करताना दिला 'कोहली, कोहली'चा नारा, पाहा व्हिडिओ
मेहदी हसन मिराझच्या अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर बांगलादेशने विश्वचषकातील पहिल्या सामन्यात अफगाणिस्तानचा 6 गडी राखून पराभव केला.
शाकिब अल हसनच्या नेतृत्वाखालील बांगलादेश क्रिकेट संघाने 2023 च्या एकदिवसीय विश्वचषकात विजयासह आपल्या मोहिमेची सुरुवात केली आहे. मेहदी हसन मिराझच्या अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर बांगलादेशने विश्वचषकातील पहिल्या सामन्यात अफगाणिस्तानचा 6 गडी राखून पराभव केला. तत्तपुर्वी अफगाणिस्तानचा स्टार गोलंदांज आणि विराट कोहलीचा शत्रु नवीन उल हकला भारतीय चाहत्यांनी पुन्हा डिवचलं, क्षेत्ररक्षण करताना त्याच्या समोर 'कोहली, कोहली'चा नारा देण्यात आला ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
पाहा व्हिडिओ
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
IPL 2025: सामन्यात राडा भोवला! Digvesh Rathi वर दंडात्मक आणि निलंबनाची कारवाई; Abhishek Sharma वरही लावला दंडा
Today's Googly: 1983 चा विश्वचषक, 183 धावा, विश्वविजेत्या भारताने किती षटकांत केला होता स्कोअर? आजच्या मजेदार गुगली प्रश्नाचे उत्तर पहा
Mitchell Marsh Hits Car: लखनौविरुद्धच्या सामन्यात मिशेल मार्शने मारला 5 लाखांचा षटकार; गाडीवर डेंट आला (Video)
Abhishek Sharma Digvesh Rathi Fight: दिग्वेश राठी आणि अभिषेक शर्मामध्ये भर सामन्यात राडा; पंच धावले मध्यस्थीला (Video)
Advertisement
Advertisement
Advertisement