World Cup Celebrations In New York: न्यूयॉर्कमध्ये भारतीय चाहत्यांनी केला विजयाचा जल्लोष, सामना पाहताना दिला गणपती बाप्पा मोरयाचा नारा (Watch Video)
भारतीय विजयाचा जल्लोष सगळ्या जगात दिसुन आला. न्यूयॉर्क शहराच्या मध्यभागी एका मोठ्या स्क्रीनसमोर बसुन चाहत्यांनी आनंद लुटला.
ICC T20 World Cup 2024 Final: टी-20 विश्वचषकाच्या फायनलमध्ये (T20 World Cup 2024 Final) दक्षिण आफ्रिकेचा पराभव (IND Beat SA) करून टीम इंडिया चॅम्पियन (Team India) बनली. रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्वाखालील भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेचा 7 धावांनी पराभव केला. अशाप्रकारे भारताने दुसऱ्यांदा टी-20 विश्वचषक जिंकला. या विजयाचा जल्लोष सगळ्या जगात दिसुन आला. न्यूयॉर्क शहराच्या मध्यभागी एका मोठ्या स्क्रीनसमोर बसुन चाहत्यांनी आनंद लुटला तसेच मोठ्या स्क्रीनवर सामना पाहण्यासाठी जमलेल्या लोकांनी गणपती बाप्पा मोरयाच्या घोषणा दिल्या. ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
पाहा व्हिडिओ
Tags
big Apple
cricket celebration
Desi community
electric blue euphoria
ICC T20 World Cup 2024
India
India's T20 World Cup win
New York City
South africa
आयसीसी टी20 वर्ल्ड कप 2024
इलेक्ट्रिक ब्लू युफोरिया
क्रिकेट सेलिब्रेशन
दक्षिण आफ्रिका
देशी समुदाय
न्यू यॉर्क सिटी
बिग ऍपल
भारत
भारताचा टी20 वर्ल्ड कप विजय
Advertisement
संबंधित बातम्या
Today's Googly: 1983 चा विश्वचषक, 183 धावा, विश्वविजेत्या भारताने किती षटकांत केला होता स्कोअर? आजच्या मजेदार गुगली प्रश्नाचे उत्तर पहा
CSK vs RR TATA IPL 2025 Live Streaming: चेन्नई सुपर किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स आमनेसामने; लाईव्ह सामन्यासाठी हे जाणून घ्या
Oman vs Canada ODI ICC CWC League 2 2027 Live Streaming: ओमान आणि कॅनडा यांच्यात सामना रंगणार; जाणून घ्या कधी, कुठे आणि कसा लाईव्ह सामना पहाल?
Today's Googly: 1997 मध्ये पहिले एकदिवसीय द्विशतक कोणी केले? या मजेदार प्रश्नाचे मनोरंजक उत्तर जाणून घ्या
Advertisement
Advertisement
Advertisement