Rohit Sharma Viral Video: भारतीय कर्णधार रोहित शर्माने झिम्बाब्वे अंडर-19 च्या युवा खेळाडूंना दिला गुरुमंत्र, पहा व्हिडीओ

रोहित शर्मा मायदेशी परतला असला तरी बांगलादेशमध्ये होणाऱ्या दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी तो लवकरच भारतीय संघात सामील होणार आहे.

Photo Credit - Twitter

Rohit Sharma: बांगलादेशविरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात अंगठ्याच्या दुखापतीमुळे संघाबाहेर राहिल्यानंतर भारतीय कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) मायदेशी परतला असला तरी बांगलादेशमध्ये होणाऱ्या दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी तो लवकरच भारतीय संघात सामील होणार आहे. दरम्यान, रोहितचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे ज्यामध्ये भारतीय कर्णधार झिम्बाब्वेच्या अंडर-19 संघाला गुरुमंत्र देताना तसेच त्यांचे अनुभव त्यांच्यासोबत शेअर करताना दिसत आहे.

पहा व्हिडीओ

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement