IND W vs ENG W ODI & T20I Schedule Announced: महिला क्रिकेटमध्ये भारत आणि इंग्लंड यांच्यात खेळवली जाणार वनडे-टी-20 मालिका, एका क्लिकवर पाहा संपूर्ण वेळापत्रक

IND vs ENG: हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ इंग्लंड दौऱ्यावर जाणार आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने भारत-इंग्लंड मालिकेचे संपूर्ण वेळापत्रक जाहीर केले आहे. जून 2025 पासून भारतीय महिला संघ आणि इंग्लंड यांच्यात मालिका खेळवली जाणार आहे.

Team India (Photo Credit - X)

India Women's National Cricket Team vs England Women's National Cricket Team: महिला क्रिकेटमध्ये भारत महिला राष्ट्रीय क्रिकेट संघ (India Women's National Cricket Team) आणि इंग्लंड महिला राष्ट्रीय क्रिकेट संघ (England Women's National Cricket Team) यांच्यात पाच टी-20 आणि तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळवली जाणार आहे. यासाठी हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ इंग्लंड दौऱ्यावर जाणार आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने भारत-इंग्लंड मालिकेचे संपूर्ण वेळापत्रक जाहीर केले आहे. जून 2025 पासून भारतीय महिला संघ आणि इंग्लंड यांच्यात मालिका खेळवली जाणार आहे. टी-20 मालिकेतील पहिला सामना 28 जून रोजी नॉटिंगहॅम येथे होणार आहे. (हे देखील वाचा: India vs England 2025 Test Series Schedule Announced: पुढील वर्षी कसोटीत भारतीय संघ भिडणार इंग्लंडशी, बीसीसीआयकडून वेळापत्रक जाहीर)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement