Womens Asia Cup 2022 Final: भारताने 7व्यांदा आशिया चषकाचे विजेतेपद पटकावले, विराटने ट्विट करुन महिला संघाल दिल्या शुभेच्छा

विजेतेपद पटकवल्यानंतर भारतीय महिला संघावर सगळीकडून शुभेच्छाचा वर्षाव होत आहे.

Photo Credit - Twitter

शनिवारी सिलहट आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या अंतिम सामन्यात भारताने श्रीलंकेचा (IND vs SL) 8 गडी राखून पराभव करून विक्रमी सातव्यांदा महिला आशिया चषक (India Win a Womens Asia Cup 2022 Final) जिंकला. विजेतेपद पटकवल्यानंतर भारतीय महिला संघावर सगळीकडून शुभेच्छाचा वर्षाव होत आहे. या दरम्यान भारताचा माजी कर्णधार किंग विराट कोहलीनेही भारतीय महिला संघाचे ट्विट करुन अभिनंदन केले आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now