IND vs SL 1st ODI Highlights Video: भारत-श्रीलंका यांच्यातील पहिला वनडे सामना अनिर्णित, तुम्ही पाहिली नसेल मॅच तर येथे पाहू शकता हायलाइट्स
IND vs SL: प्रथम फलंदाजी करताना श्रीलंकेने 50 षटकांत आठ गडी गमावून 230 धावा केल्या. प्रत्युत्तरात भारतीय संघ 47.5 षटकांत केवळ 230 धावाच करू शकला आणि सामना बरोबरीत सुटला.
IND vs SL 1st ODI Match Tied: भारत आणि श्रीलंका यांच्यातील तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना (IND vs SL 1st ODI) बरोबरीत सुटला आहे. प्रथम फलंदाजी करताना श्रीलंकेने 50 षटकांत आठ गडी गमावून 230 धावा केल्या. प्रत्युत्तरात भारतीय संघ 47.5 षटकांत केवळ 230 धावाच करू शकला. कोलंबोच्या आर प्रेमदासा स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या सामन्यात भारताला शेवटच्या तीन षटकात विजयासाठी पाच धावा हव्या होत्या आणि दोन विकेट शिल्लक होत्या. 48व्या षटकात श्रीलंकेचा कर्णधार असलंकाने शिवम दुबे आणि अर्शदीप सिंगला लागोपाठच्या चेंडूंवर बाद करत सामना बरोबरीत सोडवला. दरम्यान, या सामन्याचे हायलाइट व्हिडिओ खालील पाहू शकता...
पाहा व्हिडिओ
Tags
BCCI
Colombo
Gautam Gambhir
IND vs SL 1st ODI Highlights Video
India
India vs Sri Lanka
India vs Sri Lanka ODI Series
indian national cricket team
Indian National Cricket Team vs Sri Lanka National Cricket Team
KL Rahul
ODI Series 2024
Rohit Sharma
Shreyas Iyer
Sri Lanka
Sri Lanka National Cricket team
Team India
Virat Kohli
ओडीआय मालिका 2024
केएल राहुल
कोलंबो
गौतम गंभीर
बीसीसीआय
भारत
भारत विरुद्ध श्रीलंका
भारत विरुद्ध श्रीलंका एकदिवसीय मालिका
भारतीय राष्ट्रीय क्रिकेट संघ
रोहित शर्मा
विराट कोहली
श्रीलंका
श्रीलंका राष्ट्रीय क्रिकेट टीम
श्रेयस अय्यर
संघ भारत
Advertisement
संबंधित बातम्या
Biofuel Strategy India: बायोइथेनॉलमधील प्रगती उल्लेखनीय, पण बायो-CNG साठी धोरणात्मक गतीची गरज
IPL 2025: सामन्यात राडा भोवला! Digvesh Rathi वर दंडात्मक आणि निलंबनाची कारवाई; Abhishek Sharma वरही लावला दंडा
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
RBI Dividend 2025: बँकिंग प्रणालीत ₹2.04 लाख कोटींची तरलता शिल्लक, RBI च्या लाभांश निर्णयापूर्वीच अपेक्षा वाढल्या
Advertisement
Advertisement