India Vs South Africa: टेस्ट मालिकेसाठी दक्षिण अफ्रिका क्रिकेट संघ जाहीर, Rabada, Nortje यांच्या नेतृत्वाशी भारतासोबत सामना

दक्षिण आफ्रिकेने मंगळवारी भारताविरुद्धच्या 3-कसोटी मालिकेसाठी 21 जणांचा विस्तारित संघ घोषित केला. ही मालिका 26 डिसेंबरपासून सुरू होईल. डीन एल्गर संघाचे नेतृत्व (कर्णधार) करेल. संघात एडन मक्रम, क्विंटन डी कॉक, कागिसो रबाडा आणि अॅनरिक नॉर्टजे यांचा समावेश कायम आहे.

Cricket | Representational Image (Photo Credits: Pixabay)

दक्षिण आफ्रिकेने मंगळवारी भारताविरुद्धच्या 3-कसोटी मालिकेसाठी 21 जणांचा विस्तारित संघ घोषित केला. ही मालिका 26 डिसेंबरपासून सुरू होईल. डीन एल्गर संघाचे नेतृत्व (कर्णधार) करेल. संघात एडन मक्रम, क्विंटन डी कॉक, कागिसो रबाडा आणि अॅनरिक नॉर्टजे यांचा समावेश कायम आहे.

View this post on Instagram

A post shared by ESPNcricinfo (@espncricinfo)

Share Now
Advertisement

Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement