IND vs SA ICC World Cup 2023 Live Streaming 2023: विश्वचषक स्पर्धेत भारत - दक्षिण आफ्रिका आमनेसामने, सगळ्यांच्या नजरा बर्थडे बॉय विराट कोहलीवर, येथे पाहा सामना लाइव्ह
दोन्ही संघांनी विश्वचषकाच्या उपांत्य फेरीपर्यंत मजल मारली असून गुणतालिकेत पहिले दोन स्थान काबीज केले असून गुणतालिकेच्या वर्चस्वासाठी त्यांच्यामध्ये लढत होणार आहे. अशा स्थितीत विश्वचषकातील आतापर्यंतच्या दोन सर्वात यशस्वी संघांमध्ये चुरशीची स्पर्धा अपेक्षित आहे.
आयसीसी विश्वचषक 2023 च्या 37 व्या सामन्यात, भारत आणि दक्षिण आफ्रिका संघ आज कोलकाता येथील ईडन गार्डन्सवर आमनेसामने आहेत. हा सामना 2 वाजता खेळवला जाईल. या दोन्ही संघांनी विश्वचषकाच्या उपांत्य फेरीपर्यंत मजल मारली असून गुणतालिकेत पहिले दोन स्थान काबीज केले असून गुणतालिकेच्या वर्चस्वासाठी त्यांच्यामध्ये लढत होणार आहे. अशा स्थितीत विश्वचषकातील आतापर्यंतच्या दोन सर्वात यशस्वी संघांमध्ये चुरशीची स्पर्धा अपेक्षित आहे. क्रिकेट चाहत्यांना स्टार स्पोर्ट्स नेटवर्क, डीडी स्पोर्ट्सवर सामना पाहता येईल. याशिवाय, तुम्ही Disney+ Hotstar अॅपवर सामन्याचे लाइव्ह स्ट्रीमिंगही पाहू शकाल.
Two determined teams. One coveted spot - 🔝
The race for the #GreatestGlory heats up, as 🇮🇳 and 🇿🇦 go head-to-head in a colossal clash. 🤩
Tune-in to #INDvSA in the #WorldCupOnStar
Today, 12.30 PM onwards | Star Sports Network#CWC23 #Cricket pic.twitter.com/piCTW3EeXD
— Star Sports (@StarSportsIndia) November 5, 2023
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Nov 05, 2023 01:11 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

