IND vs ENG: भारत आणि इंग्लंड पुढील वर्षी चुकता करतील अपूर्ण हिशोब, जुलै 2022 मध्ये खेळला जाईल पाचवी टेस्ट मॅच; पहा दौऱ्याचे संपूर्ण Schedule
भारतीय संघाने यावर्षी ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये इंग्लंडविरुद्ध एक कसोटी मालिका खेळली. पाच कसोटी मालिकेत भारत 2-1 ने आघाडीवर होता. इंग्लंड क्रिकेटने ट्विट करून माहिती दिली की भारत आणि इंग्लंड पुरुष संघातील मालिकेतील शेवटचा सामना जुलै 2022 मध्ये खेळवला जाईल.
इंग्लंड (England) आणि भारत (India) यांच्यातील कसोटी मालिकेतील पाचवा आणि शेवटचा सामना पुढील वर्षी जुलैमध्ये खेळवला जाणार आहे. भारतीय संघाने यावर्षी ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये इंग्लंडविरुद्ध एक कसोटी मालिका खेळली. पाच कसोटी मालिकेत भारत 2-1 ने आघाडीवर होता. इंग्लंड क्रिकेटने ट्विट करून माहिती दिली.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)