India tour of England: इंग्लंडविरुद्ध (England) आगामी मल्टी-फॉरमॅट मालिकेपूर्वी भारतीय महिला (Indian Women's Team) क्रिकेटपटू क्वारंटाईन आहेत, परंतु हाय-व्होल्टेज मालिकेमध्ये इंग्लिश संघाचे आव्हान पेलण्यासाठी कर्णधार मिताली राज (Mithali Raj), हरमनप्रीत कौर (Harmanpreet Kaur) यांच्यासह प्रत्येकजण जिममध्ये मेहनत घेत आहेत. ट्विटरवर बीसीसीआय  (BCCI) महिलांच्या अधिकृत हँडलने जिममध्ये खेळाडूंचा व्हिडिओ पोस्ट केला आणि त्याला कॅप्शन देत लिहिले की: “शट द नॉइस! आम्ही भारत आहोत.”

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)