IND Beat BAN, ICC U19 World Cup 2024: अंडर-19 विश्वचषकात भारताची विजयाने सुरुवात, बांगलादेशचा 84 धावांनी केली पराभव

ब्लोमफॉन्टेन येथील मॅनगॉंग ओव्हल मैदानावर झालेल्या सामन्यात बांगलादेशने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाने निर्धारित 50 षटकांत 7 गडी गमावून 251 धावा केल्या.

IND Beat BAN, ICC U19 World Cup 2024: अंडर-19 विश्वचषकात भारताची विजयाने सुरुवात, बांगलादेशचा 84 धावांनी केली पराभव
Photo Credit - Twitter

IND vs BAN ICC U19 World Cup 2024: आयसीसी अंडर-19 विश्वचषक 2024 च्या तिसऱ्या सामन्यात, भारत विरुद्ध बांगलादेश यांच्यात सामना झाला, ज्यामध्ये भारतीय संघाने विजयाची नोंद करून स्पर्धेची शानदार सुरुवात केली. ब्लोमफॉन्टेन येथील मॅनगॉंग ओव्हल मैदानावर झालेल्या सामन्यात बांगलादेशने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाने निर्धारित 50 षटकांत 7 गडी गमावून 251 धावा केल्या. प्रत्युत्तरात बांगलादेशचा अंडर-19 संघ 45.5 षटकांत सर्वबाद 167 धावांत आटोपला. अशाप्रकारे बांगलादेशला पहिल्या सामन्यात भारताकडून 84 धावांनी पराभव स्वीकारावा लागला. (हे देखील वाचा: Heinrich Klaasen ने SA20 मध्ये लगावला सर्वात लांब षटकार, पंचांना मागवावा लागला दुसरा चेंडू (Watch Video)

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Jan 20, 2024 09:29 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).