IND vs ENG 5th T20I 2025 Live Score Update: भारताला तिसरे यश, बिश्नोईने ब्रूकला स्वस्तात बाद केले
इंग्लंडने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या भारतीय संघाने इंग्लंडसमोर 248 धावांचे लक्ष्य ठेवले आहे. दरम्यान, लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या इंग्लडं संघाला तिसरा धक्का लागला आहे. इंग्लंडचा स्कोर 67/3
मुंबई: भारतीय राष्ट्रीय क्रिकेट संघ आणि इंग्लंड राष्ट्रीय क्रिकेट संघ यांच्यातील पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेतील पाचवा आणि शेवटचा टी-20 सामना (IND vs ENG 5th T20I 2025) आज मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर (Wankhede Stadium, Mumbai) खेळवला जात आहे. चौथ्या टी-20 सामन्यात टीम इंडियाने इंग्लंडचा 15 धावांनी पराभव केला आहे. यासह, टीम इंडियाने पाच सामन्यांची मालिका जिंकली आहे. सध्या टीम इंडियाने मालिकेत 3-1 अशी आघाडी घेतली आहे. तसेच जोस बटलरच्या नेतृत्वाखालील इंग्लंड संघ विजयी ट्रॅकवर परतण्याचा प्रयत्न करेल. तत्तपुर्वी, इंग्लंडने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या भारतीय संघाने इंग्लंडसमोर 248 धावांचे लक्ष्य ठेवले आहे. दरम्यान, लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या इंग्लडं संघाला तिसरा धक्का लागला आहे. इंग्लंडचा स्कोर 67/3
5TH T20I. WICKET! 5.2: Harry Brook 2(4) ct Varun Chakaravarthy b Ravi Bishnoi, England 59/3 https://t.co/B13UlBNLvn #INDvENG @IDFCFIRSTBank
— BCCI (@BCCI) February 2, 2025
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Feb 02, 2025 09:30 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

