KL Rahul half-Century: भारताची धावसंख्या तीन गड्यांच्या मोबदल्यात 300 धावांच्या पुढे, केएल राहुलचे अर्धशतक पूर्ण
2023 विश्वचषकाच्या (ICC World Cup 2023) साखळी टप्प्यातील हा शेवटचा सामना आहे. देशाला दिवाळी भेट देण्याच्या इराद्याने टीम इंडिया आज मैदानात उतरली आहे. टीम इंडियाला लीग टप्प्यातील सर्व 9 सामने जिंकून सेमीफायनल खेळायला आवडेल.
दिवाळीच्या मुहूर्तावर टीम इंडिया आणि नेदरलँड्स (IND vs NED) यांच्यातील हा सामना बंगळुरुमधील एम चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळला जात आहे. 2023 विश्वचषकाच्या (ICC World Cup 2023) साखळी टप्प्यातील हा शेवटचा सामना आहे. देशाला दिवाळी भेट देण्याच्या इराद्याने टीम इंडिया आज मैदानात उतरली आहे. टीम इंडियाला लीग टप्प्यातील सर्व 9 सामने जिंकून सेमीफायनल खेळायला आवडेल. दरम्यान, टीम इंडियाच्या रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीला आलेला भारतीय संघाची चांगली सुरुवात झाली आहे. दरम्यान, केएल राहुलने आपले अर्धशतक पुर्ण केले आहे. भारताचा स्कोर 307/3
Tags
Aryan Dutt
Bas de Leede
Colin Ackermann
ICC Cricket World Cup 2023
ICC World Cup 2023
India
India vs Netherlands
India vs Netherlands Head To Head
Ishan Kishan
Jasprit Bumrah
KL Rahul
KL Rahul half-Century
Kuldeep Yadav
Logan van Beek
Max ODowd
Mohammed Shami
Mohammed Siraj
Netherlands
Paul van Meekeren
Ravichandran Ashwin
Ravindra Jadeja
Roelof van der Merwe
Rohit Sharma
Ryan Klein
Saqib Zulfiqar
Scott Edwards
SHARDUL THAKUR
Shariz Ahmad
Shreyas Iyer
Shubman Gill
SURYAKUMAR YADAV
Sybrand Engelbrecht
Teja Nidamanuru
Vikramjit Singh
Virat Kohli
Wesley Barresi
आयसीसी क्रिकेट विश्वचषक 2023 साठी अफगाणिस्तान संघ
आयसीसी विश्वचषक २०२३
आर्यन दत्त
इशान किशन
कुलदीप यादव
केएल राहुल
कॉलिन अकरमन
जसप्रीत बुमराह
तेजा निदामनुरु
नेदरलँड
पॉल व्हॅन मीकरेन
बास डी लीडे
भारत
भारत विरुद्ध नेदरलँड
भारत विरुद्ध नेदरलँड्स हेड टू हेड
मॅक्स ओ'डॉड
मोहम्मद शमी
मोहम्मद सिराज
रविचंद्रन अश्विन
रवींद्र जडेजा
रॉयल किंग मर्वे
रॉयलन रॉयलन
रोहित शर्मा
लोगान व्हॅन बीक
विक्रमजीत सिंग
विराट कोहली
वेस्ली बॅरेसी
शरीझ अहमद
शार्दुल ठाकूर
शुभमन गिल
श्रेयस अय्यर
साकिब झुल्फिकार
सायब्रँड एंजेलब्रेक्ट
सूर्यकुमार यादव
स्कॉट एडवर्ड्स
Advertisement
संबंधित बातम्या
IPL 2025: सामन्यात राडा भोवला! Digvesh Rathi वर दंडात्मक आणि निलंबनाची कारवाई; Abhishek Sharma वरही लावला दंडा
IPL 2025: प्लेऑफपूर्वी मुंबई इंडियन्समध्ये मोठा बदल; 'या' 3 तगड्या खेळाडूंचा संघात प्रवेश
Today's Googly: 1983 चा विश्वचषक, 183 धावा, विश्वविजेत्या भारताने किती षटकांत केला होता स्कोअर? आजच्या मजेदार गुगली प्रश्नाचे उत्तर पहा
Mitchell Marsh Hits Car: लखनौविरुद्धच्या सामन्यात मिशेल मार्शने मारला 5 लाखांचा षटकार; गाडीवर डेंट आला (Video)
Advertisement
Advertisement
Advertisement