India Women vs Pakistan Women, 7th Match Live Score Update: भारत-पाकिस्तान महामुकाबला सुरू, पहिल्याच षटकात भारतला मिळाली विकेट

भारताला पहिल्या सामन्यात पराभव स्वीकारावा लागला आहे तर पाकिस्तानने आपल्या मोहिमेची सुरवात विजयाने केली आहे. त्यामुळे सेमीफायनलच्या शर्यतीत राहण्यासाठी भारताला आजचा सामना 'करो या मरो'चा आहे.

India Women vs Pakistan Women, 7th Match Live Score Update: भारत-पाकिस्तान महामुकाबला सुरू, पहिल्याच षटकात भारतला मिळाली विकेट
IND W (Photo Credit - X)

India Women National Cricket Team vs Pakistan Women National Cricket Team, ICC Womens T20 World Cup 2024 7th Match: आयसीसी महिला टी-20 विश्वचषक 2024 मध्ये आज भारत आणि पाकिस्तानचे (IND vs PAK) महिला संघ आमनेसामने आले आहेत. या दोघांमधील सामना दुबईतील दुबई इंटरनॅशनल स्टेडियमवर खेळवला जात आहे. भारताची कमान हरमनप्रीत कौरच्या हाती आहे. तर पाकिस्तानचे नेतृत्व फातिमा सना करत आहे. भारताला पहिल्या सामन्यात पराभव स्वीकारावा लागला आहे तर पाकिस्तानने आपल्या मोहिमेची सुरवात विजयाने केली आहे. त्यामुळे सेमीफायनलच्या शर्यतीत राहण्यासाठी भारताला आजचा सामना 'करो या मरो'चा आहे. दरम्यान, पाकिस्तानने नाणेफक जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रथम फलंदाजी करताना पकिस्तानला पहिला धक्का लागला आहे. पाकिस्तानचा स्कोर 3-1

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Jan 01, 1970 05:30 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).