Road Safety World Series 2022: India Legends ने कानपूर हॉटेलमध्ये केली धमाल, युवराजने केला डान्स केला, इरफान-रैना झाले गायक, सचिन तेंडुलकरने केले हे
युवराज सिंहने सोमवारी 12 सप्टेंबर 2022 रोजी त्याच्या माजी सहकाऱ्यांसोबत ट्विटरवर एक व्हिडिओ शेअर केला. त्याचे सर्व सहकारी रोड सेफ्टी वर्ल्ड सिरीज 2022 मधील इंडिया लीजेंड्सचा भाग आहेत.
युवराज सिंह (Yuvraj Singh) नायक सध्या रोड सेफ्टी वर्ल्ड सीरीज (T20 2022 Road Safety World Series 2022) मध्ये सहभागी होत आहे. युवराज सिंहने सोमवारी 12 सप्टेंबर 2022 रोजी त्याच्या माजी सहकाऱ्यांसोबत ट्विटरवर एक व्हिडिओ शेअर केला. त्याचे सर्व सहकारी रोड सेफ्टी वर्ल्ड सिरीज 2022 मधील इंडिया लीजेंड्सचा भाग आहेत. हा व्हिडिओ इंकानपूर हॉटेलमध्ये शूट केल्याचे दिसत आहे. व्हिडिओमध्ये युवराज सिंह डान्स करताना आणि इरफान पठाण आणि सुरेश रैना हे गाणे गाताना दिसत आहेत. त्याचवेळी सचिन तेंडुलकर एक व्हिडिओ बनवताना दिसत आहे.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Today's Googly: 1983 चा विश्वचषक, 183 धावा, विश्वविजेत्या भारताने किती षटकांत केला होता स्कोअर? आजच्या मजेदार गुगली प्रश्नाचे उत्तर पहा
Oman vs Canada ODI ICC CWC League 2 2027 Live Streaming: ओमान आणि कॅनडा यांच्यात सामना रंगणार; जाणून घ्या कधी, कुठे आणि कसा लाईव्ह सामना पहाल?
Today's Googly: 1997 मध्ये पहिले एकदिवसीय द्विशतक कोणी केले? या मजेदार प्रश्नाचे मनोरंजक उत्तर जाणून घ्या
Sarfaraz Khan Weight Loss: सरफराज खानने 10 किलो वजन केले कमी, घेत आहे कठोर परिश्रम; कोहलीच्या जागी मिळणार संधी?
Advertisement
Advertisement
Advertisement