IND vs PAK T20 WC 2022: मिशन मेलबर्नसाठी भारताची तयारी सुरू, पाकिस्तानला आव्हान देण्यासाठी टीम इंडिया सज्ज
हा सामना मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर होणार आहे. या सामन्याची सर्व क्रिकेटप्रेमी आतुरतेने वाट पाहत आहेत. या सामन्यासाठी टीम इंडिया गुरुवारी मेलबर्नला पोहोचली होती.
शनिवार 22 ऑक्टोबरपासून T20 वर्ल्डची (T20 World Cup 2022) सुपर 12 फेरी सुरू होत आहे. भारताला विश्वचषकातील पहिला सामना 23 ऑक्टोबरला पाकिस्तानविरुद्ध (IND vs PAK) खेळायचा आहे. हा सामना मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर होणार आहे. या सामन्याची सर्व क्रिकेटप्रेमी आतुरतेने वाट पाहत आहेत. या सामन्यासाठी टीम इंडिया गुरुवारी मेलबर्नला पोहोचली होती. मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर संघाचे खेळाडू मेहनत घेत आहेत.
We're here at the MCG for our first training session ahead of #INDvPAK pic.twitter.com/S7QRQ8G21K
— BCCI (@BCCI) October 20, 2022
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Oct 21, 2022 12:09 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

