IND vs NZ 1st T20 Live Score: भारताला मिळाली दुसरी विकेट, वॉशिंग्टन सुंदरने एकाच षटकात दोन फलंदाजांना केले बाद
तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेला सुरुवात होत आहे. पहिला सामना रांचीमध्ये खेळला जात आहे.
आजपासून भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेला सुरुवात होत आहे. पहिला सामना रांचीमध्ये खेळला जात आहे. हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली युवा टीम इंडियाने आतापर्यंत चमकदार कामगिरी केली आहे. संघाला ही कामगिरी पुढेही सुरू ठेवायची आहे. त्याचबरोबर न्यूझीलंडची कमान अनुभवी अष्टपैलू मिचेल सँटनरच्या हाती आहे. दरम्यान, न्यूझीलंडविरुद्ध भारताने टाॅस जिंकून गोलंदांजी करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रथम फलंदांजी करत न्यूझीलंडच्या संघाला दुसरा धक्का बसला आहे. न्यूझीलंडचा स्कोर 43/2
Tags
Arshdeep Singh
Daryl Mitchell
Devon Conway
Finn Allen
Hardik Pandya
Ishan Kishan
Mohammad Siraj
new zealand
Shubman Gill
T20 Series
T20 मालिका
Team India
Team India vs New Zealand
Tom Latham
Washington Sundar
अर्शदीप सिंह
इशान किशन
टीम इंडिया
टीम इंडिया विरुद्ध न्यूझीलंड
टॉम लॅथम
डॅरिल मिशेल
डेव्हॉन कॉनवे
न्यूझीलंड
फिन ऍलन
मोहम्मद सिराज
शुभमन गिल
हार्दिक पंड्या
Advertisement
संबंधित बातम्या
Maharashtra State New Housing Policy: 'माझे घर-माझे अधिकार', राज्याचे नवीन गृहनिर्माण धोरण जाहीर; राज्य मंत्रिमंडळ बैठकीत महत्त्वाचे निर्णय
Biofuel Strategy India: बायोइथेनॉलमधील प्रगती उल्लेखनीय, पण बायो-CNG साठी धोरणात्मक गतीची गरज
IPL 2025: सामन्यात राडा भोवला! Digvesh Rathi वर दंडात्मक आणि निलंबनाची कारवाई; Abhishek Sharma वरही लावला दंडा
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
Advertisement
Advertisement
Advertisement