India Women vs New Zealand Women, 4th Match Live Score Update: भारताला मोठा धक्का बसला, दुसऱ्याच षटकात शेफाली वर्मा झाली बाद
न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करत भारतासमोर विजयासाठी 161 धावांचे लक्ष्य ठेवले आहे. दरम्यान, लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी निघालेल्या टीम इंडियाला पहिला मोठा झटका बसला आहे.
India Women's National Cricket Team vs New Zealand Women's National Cricket Team: महिला टी-20 विश्वचषक 2024 ला गुरुवारपासून सुरुवात झाली आहे. आज भारतीय महिला संघाचा पहिला सामना न्यूझीलंडविरुद्ध दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळवला जात आहे. (India Women's National Cricket Team vs New Zealand Women's National Cricket Team) हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाला टी-20 विश्वचषकाची सुरुवात विजयाने करायची आहे. तर न्यूझीलंड संघाचे नेतृत्व सोफी डिव्हाईन करत आहे. भारत आणि न्यूझीलंड यांच्यात होणारा सामना हा या स्पर्धेतील चौथा सामना आहे. टीम इंडियासोबतच न्यूझीलंडचाही हा स्पर्धेतील पहिला सामना आहे. त्याआधी, न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करत भारतासमोर विजयासाठी 161 धावांचे लक्ष्य ठेवले आहे. दरम्यान, लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या टीम इंडियाला पहिला मोठा झटका बसला आहे.
टीम इंडियाचा स्कोर 42/3
T20WC 2024. 2.6: Rosemary Mair to Smriti Mandhana 4 runs, India (Women) 19/1 https://t.co/kEeUrD4MGu #INDvNZ #T20WorldCup #WomenInBlue
— BCCI Women (@BCCIWomen) October 4, 2024
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Oct 04, 2024 09:41 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

