INDW vs UAEW, Asia Cup 2022: भारताने यूएईचा 104 धावांनी पराभव करत सलग तिसरा विजय नोंदवला

भारताच्या 179 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना यूएईचा संघ 20 षटकांत 4 गडी गमावून 74 धावाच करू शकला.

Photo Credit - Twitter

दीप्ती शर्मा, जेमिमाह रॉड्रिग्ज यांच्या अर्धशतकांनंतर, राजेश्वरी गायकवाडच्या शानदार गोलंदाजीमुळे भारताने महिला आशिया चषक 2022 (Women's Asia Cup T20 2022) मध्ये सलग तिसरा विजय नोंदवून यूएईचा 104 धावांनी पराभव केला. भारताच्या 179 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना यूएईचा संघ 20 षटकांत 4 गडी गमावून 74 धावाच करू शकला. गायकवाडने तीन षटकात 20 धावा देत दोन गडी बाद केले.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement