Women's Asia Cup 2022: भारताने थायलंडचा 74 धावांनी पराभव करत सलग आठव्यांदा अंतिम फेरीत केला प्रवेश

प्रथम फलंदाजी करताना भारताने थायलंडसमोर 149 धावांचे लक्ष्य ठेवले होते.

Photo Credit - Twitter

महिला आशिया (Women's Asia Cup 2022) चषकाच्या उपांत्य सामन्यात भारताने थायलंडचा 74 धावांनी (IND vs THAI) पराभव केला. थायलंडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना भारताने थायलंडसमोर 149 धावांचे लक्ष्य ठेवले होते. प्रत्युत्तरात थायलंडचा संघ केवळ 74 धावा करू शकला आणि सामना गमावला. भारताने सलग आठव्यांदा महिला आशिया कपच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)