IND vs AFG, Asia Cup 2022: भारताने अफगाणिस्तानचा 111 धावांनी केला पराभव, भुवीने घेतल्या 5 विकेट

अफगाणिस्तानला 20 षटकांत 8 गडी गमावून केवळ 111 धावा करता आल्या. भारताकडून भुवनेश्वर कुमारने पाच विकेट घेतल्या.

Photo Credit - Twitter

विराट कोहलीच्या 71व्या आंतरराष्ट्रीय शतकाच्या जोरावर भारताने आशिया कप 2022 मधील त्यांच्या शेवटच्या सामन्यात अफगाणिस्तानचा 101 धावांनी पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना भारताने 20 षटकांत 2 बाद 212 धावा केल्या. प्रत्युत्तरात अफगाणिस्तानची फलंदाजी पत्त्याच्या गठ्ठासारखी कोसळली आहे. अफगाणिस्तानला 20 षटकांत 8 गडी गमावून केवळ 111 धावा करता आल्या. भारताकडून भुवनेश्वर कुमारने पाच विकेट घेतल्या.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement