India Beat Pakistan: भारताने पाकिस्तानला हारवले, मग खेळाडूंना मिठी मारत चेहऱ्यावर आणले हसू, पहा व्हिडिओ
कालचा दिवस भारतीय खेळाडूंसाठी आनंदाचा होता. तोच पाकिस्तानसाठी निराशेचा क्षण होता
भारताने महिला टी-20 विश्वचषक स्पर्धेतील प्रवासाची सुरुवात पाकिस्तानचा 7 गडी राखून पराभव करत विजयाने केली. कालचा दिवस भारतीय खेळाडूंसाठी आनंदाचा होता. तोच पाकिस्तानसाठी निराशेचा क्षण होता, पण सामना संपल्यानंतर भारतीय खेळाडूंनी पाकिस्तानी खेळाडूंना मिठी मारली आणि त्यांच्या चेहऱ्यावर हास्य परत आणले.
पहा व्हिडिओ
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)