India vs Australia T20 World Cup 2022 Warm-Up Match: वॉर्म अप मॅच मध्ये भारताचा ऑस्ट्रेलिया संघावर 6 धावांनी विजय

वॉर्म अप मॅच मध्ये आज भारताने ऑस्ट्रेलिया संघावर 6 धावांनी विजय मिळवला आहे.

वॉर्म अप मॅच मध्ये आज भारताने ऑस्ट्रेलिया संघावर 6 धावांनी  विजय  मिळवला आहे. ऑस्ट्रेलियाच्या ब्रिस्बेन मध्ये आज झालेल्या सामन्यात हा पहिला विजय भारताने नोंदवला आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now