India vs Bangladesh 1st Test Live Streaming: भारत-बांगालदेश पहिल्या कसोटी सामन्याला थोड्याच वेळात होणार सुरुवात, 'या' ओटीटी अन् चॅनलवर पाहू शकता लाइव्ह
तर 9.00 वाजता नाणेफेक होईल. भारतीय संघाचे नेतृत्व रोहित शर्माकडे आहे. तर बांगलादेश संघाचे नेतृत्व नजमुल हुसेन शांतोकडे आहे.
Indian National Cricket Team vs Bangladesh National Cricket Team: भारत (Indian National Cricket Team) आणि बांगलादेश (Bangladesh National Cricket Team) यांच्यातील पहिला कसोटी सामन्या थोड्याच वेळात सुरुवात होणार आहे. हा कसोटी सामना चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर होणार आहे. भारतीय वेळेनुसार सकाळी 9.30 वाजता सामन्याला सुरुवात होईल. तर 9.00 वाजता नाणेफेक होईल. भारतीय संघाचे नेतृत्व रोहित शर्माकडे आहे. तर बांगलादेश संघाचे नेतृत्व नजमुल हुसेन शांतोकडे आहे. तुम्ही टीव्ही किंवा मोबाईलवर मॅचचा सहज आनंद घेऊ शकता. हा कसोटी सामना वायाकॉम 18 नेटवर्कवर प्रसारित केला जाईल. तुम्ही हा सामना स्पोर्ट्स 18 चॅनल 1 आणि चॅनल 2 वर पाहू शकता. तसेच हा सामना जिओ सिनेमावर मोबाईलवर पाहता येईल. (हे देखील वाचा: India vs Bangladesh 1st Test Series 2024 Preview: गुरुवारपासून भारत आणि बांगलादेश आमनेसामने, एका क्लिकवर जाणून घ्या लाइव्ह स्ट्रीमिंग, प्लेइंग इलेव्हनसह संपूर्ण तपशील)
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)