IND W vs WI W World Cup 2022: भारताकडून वेस्ट इंडिज संघाला 318 धावांचं लक्ष्य; Smriti Mandhana, Harmanpreet Kaur दोघींचीही दमदार शतकी खेळी

Smriti Mandhana आणि Harmanpreet Kaur या जोडीने 184 धावांची दमदार पार्टनरशीप केली आहे.

Indian Women Cricket Team

न्युझिलंड मध्ये सुरू असलेल्या महिला विश्वचषकामध्ये भारताकडून वेस्ट इंडिज संघाला 318 धावांचं लक्ष्य देण्यात आलं आहे.

&

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)