IND W vs SA W 3rd T20I Live Streaming: आज भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात महत्त्वाचा सामना, जाणून कधी अन् कुठे पाहणार Live
आता हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाला हा सामना जिंकण्याची संधी नाही, पण हा सामना जिंकून ती मालिकेत 1-1 अशी बरोबरी करू शकते. अशा स्थितीत आजचा सामना अतिशय रोमांचक होणार आहे.
IND W vs SA W 3rd T20I: भारतीय महिला संघ सध्या मायदेशात दक्षिण आफ्रिकेसोबत 3 सामन्यांची टी-20 मालिका खेळत आहे. या मालिकेतील पहिला सामना दक्षिण आफ्रिकेने जिंकला होता तर दुसरा सामना पावसामुळे रद्द झाला होता. आता तिसरा सामना आज रात्री 7 वाजल्यापासून एमए चिदंबरम स्टेडियम, चेन्नई येथे खेळवला जाईल. आता हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाला हा सामना जिंकण्याची संधी नाही, पण हा सामना जिंकून ती मालिकेत 1-1 अशी बरोबरी करू शकते. अशा स्थितीत आजचा सामना अतिशय रोमांचक होणार आहे. हा सामना तुम्ही स्पोर्ट्स 18 चॅनलवर पाहू शकता. Jio Cinema वर लाइव्ह स्ट्रिमिंग पाहून तुम्ही मॅचचा आनंद पूर्णपणे मोफत घेऊ शकता.
With one loss & one washout, it all comes down to the third game! 🏏
Don't miss the thrilling #INDvSA 3rd T20I LIVE from 6:30 PM on #Sports18 & #JioCinema! 📲
#JioCinemaSports #IDFCFirstBankWomensT20ITrophy pic.twitter.com/DkoaLrgYfk
— JioCinema (@JioCinema) July 9, 2024
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Jul 09, 2024 06:31 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

