IND-W vs NZ-W 4th ODI: भारत महिला संघासमोर White Ferns चे 192 धावांचे लक्ष्य, न्यूझीलंडमधील पराभवाची मालिका खंडित करण्याकडे टीमचे लक्ष

IND-W vs NZ-W 4th ODI: न्यूझीलंड दौऱ्यावर चौथ्या एकेदिवशी सामन्यात यजमान संघाने मिताली राजच्या भारतीय महिला संघासमोर विजयासाठी 20 षटकांत 192 धावांचे लक्ष्य ठेवले आहे. अमेलिया केर हिने यजमान संघासाठी नाबाद 68 धावा ठोकल्या. तर भारतासाठी रेणुका सिंहने सर्वाधिक 2 विकेट घेतल्या. भारतीय महिला संघ आज दौऱ्यावर पहिल्या विजयासह पराभवाची मालिका खंडित करू इच्छित असेल.

भारत महिला वि न्यूझीलंड महिला वनडे 2022 (Photo Credit: Twitter/ICC)

IND-W vs NZ-W 4th ODI: व्हाईट फर्न्स (White Ferns) विरोधात चौथ्या एकेदिवशी सामन्यात यजमान संघाने मिताली राजच्या भारतीय महिला संघासमोर (India Women's Cricket Team) विजयासाठी 20 षटकांत 192 धावांचे लक्ष्य ठेवले आहे. अमेलिया केर (Amelia Kerr) हिने यजमान संघासाठी नाबाद 68 धावा ठोकल्या. तर भारतासाठी रेणुका सिंहने (Renuka Singh) सर्वाधिक 2 विकेट घेतल्या. मालिका जिंकण्याच्या शर्यतीतून आधीच बाहेर पडलेला भारतीय महिला संघ आज दौऱ्यावर पहिल्या विजयासह पराभवाची मालिका खंडित करू इच्छित असेल.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now