IND W vs ENG W Test 2021: मिताली राजच्या टीम इंडियाला Sachin Tendulkar, शिखर धवन समवेत पुरुष खेळाडूंचे शुभेच्छा संदेश, पहा Tweets

ब्रिस्टल कसोटी सामन्यापूर्वी मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकर समवेत शिखर धवन, रवींद्र जडेजा यांनी देखील सोशल मीडियावर शुभेच्छा संदेश पाठवले आहेत.

सचिन तेंडुलकर (Photo Credit: Getty)

कर्णधार मिताली राजची टीम इंडिया (Team India) विरुद्ध इंग्लंड (England) कसोटी सामन्याला थोड्याच वेळाने सुरुवात होणार आहे. ब्रिस्टल (Bristol) कसोटी सामन्यापूर्वी मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) समवेत शिखर धवन (Shikhar Dhawan), रवींद्र जडेजा यांनी देखील सोशल मीडियावर शुभेच्छा संदेश पाठवले आहेत.

शिखर धवन

रवींद्र जडेजा

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)