IND W vs ENG W T20I 2021: नॉर्थम्प्टन येथे 9 जुलैपासून भारतविरुद्ध तीन महिला टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांसाठी डॅनी व्याटने इंग्लंड संघात पुनरागमन केले आहे. व्याटसह मॅडी विलियर्स यांचा इंग्लंडच्या 14 सदस्यीय संघात समावेश करण्यात आला आहे. दुसरा व तिसरा टी-20 सामना होव (11 जुलै) आणि चेल्म्सफोर्ड (14 जुलै) येथे खेळला जाणार आहे.
ICYMI 👀
We named our IT20 squad for the final part of our multi-format series against India!#ENGvIND pic.twitter.com/EwOkKuiqcL
— England Cricket (@englandcricket) July 6, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)