IND W vs BAN W, World Cup 2022: बांगलादेशला तिसरा धक्का, कर्णधारने स्वस्तात धरली पॅव्हिलियनची वाट
IND vs BAN, Women's World Cup 2022: भारताने दिलेल्या 230 धावांच्या प्रत्युत्तरात बांगलादेश संघाने पहिल्या 15 षटकात 30 धावा जोडल्या आणि तीन महत्त्वपूर्ण विकेट गमावल्या. बांगलादेशच्या संघाला तिसरा धक्का कर्णधार निगार सुलतानाच्या रूपाने बसला, जिने 11 चेंडूत 3 धावा केल्या आणि स्नेह राणाच्या चेंडूवर हरमनप्रीत कौर हिच्याकडे झेलबाद झाली.
IND vs BAN, Women's World Cup 2022: भारताने (India) दिलेल्या 230 धावांच्या प्रत्युत्तरात बांगलादेश (Bangladesh) संघाने पहिल्या 15 षटकात 30 धावा जोडल्या आणि तीन महत्त्वपूर्ण विकेट गमावल्या. बांगलादेशच्या संघाला तिसरा धक्का कर्णधार निगार सुलतानाच्या (Nigar Sultana) रूपाने बसला, जिने 11 चेंडूत 3 धावा केल्या आणि स्नेह राणाच्या चेंडूवर हरमनप्रीत कौर हिच्याकडे झेलबाद झाली.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)