Zimbabwe Keep Losing Wickets: झिम्बाब्वेची खराब सुरुवात; चार फलंदाज बाद, शमी आणि हार्दिकने घेतली विकेट (Watch Video)

6व्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर मोहम्मद शमीने विल्यम्सला बाउन्सरवर झेलबाद करून पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला.

IND vs ZIM

भारताने झिम्बाब्वेसमोर (IND vs ZIM) 187 धावांचे लक्ष्य ठेवले आहे. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना टीम इंडियाने 20 षटकांत 5 गडी गमावून 186 धावा केल्या. 6व्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर मोहम्मद शमीने विल्यम्सला बाउन्सरवर झेलबाद करून पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. भारताला तिसरी विकेट मिळाली. त्यानंतर हार्दिकलाही चौथी विकेट मिळाली.

 

View this post on Instagram

 

A post shared by ICC (@icc)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement