IND vs ZIM 2nd ODI: दुसऱ्या वनडेत झिम्बाब्वेचा संघ 161 धावांत आटोपला, शार्दुल ठाकूरने घेतले 3 बळी

भारतीय कर्णधार केएल राहुलने दुसऱ्या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

Photo Credit - Twitter

भारत आणि झिम्बाब्वे यांच्यातील तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना हरारे स्पोर्ट्स क्लब येथे खेळवला जात आहे. भारतीय कर्णधार केएल राहुलने दुसऱ्या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. या मालिकेतील दुसऱ्या सामन्यातही प्रथम फलंदाजी करताना झिम्बाब्वेची सुरुवात निराशाजनक झाली. 31 धावांपर्यंत संघाने 4 विकेट गमावल्या होत्या. मात्र, शॉन विल्यम्सने 42 धावांची खेळी करत संघाचा डाव काही काळ सांभाळला. पण संघ 38.1 षटकांत 161 धावांत गारद झाला.

Tweet

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement