IND vs ZIM 2nd ODI: भारताने झिम्बाब्वेचा 5 गडी राखून केला पराभव, मालिका घातली खिशात

भारताकडून संजू सॅमसनने 43 धावा केल्या.

Team India (Photo Credit - Twitter)

तीन सामन्यांच्या मालिकेतील दुसऱ्या सामन्यात भारताने झिम्बाब्वेचा 5 गडी राखून पराभव केला. या विजयासह भारताने मालिका 2-0 अशी खिशात घातली. प्रथम फलंदाजी करताना झिम्बाब्वेने भारतासमोर 161 धावांचे लक्ष्य ठेवले होते, जे भारताने 25.4 षटकात 5 विकेट गमावत 167 धावा करून पूर्ण केले. भारताकडून संजू सॅमसनने 43 धावा केल्या.

Tweet

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement