IND vs WI 2nd ODI: भारत विरुद्ध वेस्ट इंडिज सामना पाहायला आहे विशेष अतिथी, अहमदाबादच्या मोदी स्टेडियमवरून पाहत आहेत ब्लॉकबस्टर मॅच (See Photo)
या महिन्याच्या सुरुवातीला वेस्ट इंडिजमध्ये विश्वचषक जिंकणारा भारतीय अंडर 19 संघ बुधवारी अहमदाबाद येथे भारत विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यातील दुसऱ्या वनडे दरम्यान नरेंद्र मोदी स्टेडियमवर उपस्थित होता. निळे ब्लेझर आणि ट्राउझर्स परिधान केलेले, यश धुलच्या नेतृत्वातील संघ स्टँडमधून टीम इंडियाच्या ब्लॉकबस्टर सामन्याचा आनंद घेताना दिसला.
IND vs WI 2nd ODI: यश धुलच्या (Yash Dhull) अंडर-19 विश्वचषक (U19 World Cup) विजेत्या भारतीय संघाचे (Indian Team) सदस्य बुधवारी नरेंद्र मोदी स्टेडियमवरील स्टँडवरून भारत आणि वेस्ट इंडिज (West Indies) यांच्यातील दुसरा एकदिवसीय सामना पाहायला विशेष अतिथी म्हणून पोहोचले. U19 विश्वचषक संघाचे सदस्य आणि सहाय्यक कर्मचाऱ्यांना दुसरा वनडे सामना पाह्ण्यासही गुजरात क्रिकेट असोसिएशनने विशेष निमंत्रित दिले होते.
Tags
Gujarat Cricket Association
Ind vs WI
IND vs WI 2022
Ind vs WI 2nd ODI
India U19 Cricket Team
India vs West Indies
India vs West Indies 2022
India vs West Indies 2nd ODI
Indian Cricket Team
Team India
U19 World Cup 2022
U19 विश्वचषक 2022
West Indies
West Indies Tour of India 2022
अंडर-19 वर्ल्ड कप 2022
गुजरात क्रिकेट असोसिएशन
टीम इंडिया
भारत U19 क्रिकेट टीम
भारत विरुद्ध वेस्ट इंडिज
भारत विरुद्ध वेस्ट इंडिज 2022
भारत विरुद्ध वेस्ट इंडिज 2nd टी-20 लाईव्ह स्ट्रीमिंग
भारतीय क्रिकेट टीम
वेस्ट इंडिज
वेस्ट इंडीजचा भारत 2022 दौरा
Advertisement
संबंधित बातम्या
Akshay Kumar Sues Paresh Rawal: परेश रावल Hera Pheri 3 मधून अचानक बाहेर पडल्याने वाद वाढला; अक्षय कुमारने ठोकला 25 कोटींचा दावा- Reports
Biofuel Strategy India: बायोइथेनॉलमधील प्रगती उल्लेखनीय, पण बायो-CNG साठी धोरणात्मक गतीची गरज
IPL 2025: सामन्यात राडा भोवला! Digvesh Rathi वर दंडात्मक आणि निलंबनाची कारवाई; Abhishek Sharma वरही लावला दंडा
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
Advertisement
Advertisement