IND vs WI 5th T20: भारताने नाणेफेक जिंकून घेतला फलंदाजीचा निर्णय, रोहितला विश्रांती, हार्दिक करणार संघाचे नेतृत्व
आजच्या सामन्यासाठी भारताचा नियमित कर्णधार रोहित शर्माला विश्रांती देण्यात आली असून त्याच्या जागी हार्दिक पांड्या संघाचे नेतृत्व करत आहे. त्याच्या जागी इशान किशन संघात आला आहे.
भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील पाच सामन्यांच्या T20 मालिकेतील पाचवा आणि शेवटचा सामना (India vs West Indies 5th T20I) आज, 7 ऑगस्ट रोजी फोर्ट लॉडरहिल, फ्लोरिडा, यूएसए येथे खेळला जात आहे. या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. आजच्या सामन्यासाठी भारताचा नियमित कर्णधार रोहित शर्माला विश्रांती देण्यात आली असून त्याच्या जागी हार्दिक पांड्या संघाचे नेतृत्व करत आहे. त्याच्या जागी इशान किशन संघात आला आहे. याशिवाय भारतीय संघात आणखी तीन बदल करण्यात आले आहेत. वेस्ट इंडिजच्या संघातही चार बदल करण्यात आले आहेत. भारताने याआधीच मालिका जिंकली आहे.
Tweet
Tags
BCCI
BCCI Twitter
Ind vs WI
IND vs WI 5th T20I
IND vs WI 5th T20I 2022
IND vs WI 5th T20I Playing XI
IND vs WI 5th T20I Toss Report
IND vs WI Playing XI
IND vs WI Toss Report
India vs West Indies
India vs West Indies 5th T20I
India vs West indies 5th T20I playing XI
India vs West indies 5th T20I toss report
India vs West Indies match
Indian Cricket Team
West Indies Cricket Team
West Indies vs India
West Indies vs India 5th T20I
West Indies vs India 5th T20I toss report
WI vs IND
WI vs IND 5th T20I
WI vs IND Toss Report
Advertisement
संबंधित बातम्या
Biofuel Strategy India: बायोइथेनॉलमधील प्रगती उल्लेखनीय, पण बायो-CNG साठी धोरणात्मक गतीची गरज
IPL 2025: सामन्यात राडा भोवला! Digvesh Rathi वर दंडात्मक आणि निलंबनाची कारवाई; Abhishek Sharma वरही लावला दंडा
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
RBI Dividend 2025: बँकिंग प्रणालीत ₹2.04 लाख कोटींची तरलता शिल्लक, RBI च्या लाभांश निर्णयापूर्वीच अपेक्षा वाढल्या
Advertisement
Advertisement