IND vs WI 3rd T20I: वेस्ट इंडिजच्या अडचणीत आणखी वाढ, घातक अष्टपैलू जेसन होल्डर फक्त 2 धावा करून आऊट
IND vs WI 3rd T20I: भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात ईडन गार्डन्स येथे सुरु असलेल्या तिसऱ्या टी-20 सामन्यात पाहुण्या संघाची अडचण आणखी वाढली आहे. भारतीय अष्टपैलू वेंकटेश अय्यरने संघाला पाचवे यश मिळून दिले आणि विंडीजचा घातक अष्टपैलू जेसन होल्डर याला स्वस्तात माघारी धाडलं. होल्डर अवघ्या 2 धावा करून मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात श्रेयस अय्यरकडे झेलबाद झाला.
IND vs WI 3rd T20I: भारत (India) आणि वेस्ट इंडिज (West Indies) यांच्यात ईडन गार्डन्स येथे सुरु असलेल्या तिसऱ्या टी-20 सामन्यात पाहुण्या संघाची अडचण आणखी वाढली आहे. भारतीय अष्टपैलू वेंकटेश अय्यरने (Venkatesh Iyer) संघाला पाचवे यश मिळून दिले आणि विंडीजचा घातक अष्टपैलू जेसन होल्डर (Jason Holder) याला स्वस्तात माघारी धाडलं. होल्डर अवघ्या 2 धावा करून मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात श्रेयस अय्यरकडे झेलबाद झाला.
Tags
Ind vs WI
IND vs WI 3rd T20I
IND vs WI T20I 2022
India vs West Indies
India vs West Indies 3rd T20I
India vs West Indies T20I 2022
Live Breaking News Headlines
Team India
Venkatesh Iyer
West Indies Tour of India 2022
टीम इंडिया
भारत विरुद्ध वेस्ट इंडिज
भारत विरुद्ध वेस्ट इंडिज 3rd टी-20
वेंकटेश अय्यर
वेस्ट इंडीजचा भारत दौरा 2022
Advertisement
संबंधित बातम्या
Akshay Kumar Sues Paresh Rawal: परेश रावल Hera Pheri 3 मधून अचानक बाहेर पडल्याने वाद वाढला; अक्षय कुमारने ठोकला 25 कोटींचा दावा- Reports
Biofuel Strategy India: बायोइथेनॉलमधील प्रगती उल्लेखनीय, पण बायो-CNG साठी धोरणात्मक गतीची गरज
IPL 2025: सामन्यात राडा भोवला! Digvesh Rathi वर दंडात्मक आणि निलंबनाची कारवाई; Abhishek Sharma वरही लावला दंडा
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
Advertisement
Advertisement
Advertisement