IND vs WI 3rd T20I: भारताचा चौथा फलंदाज माघारी, रोहित शर्मा 7 धावांत झाला क्लीन-बोल्ड; पहा स्कोर 

IND vs WI 3rd T20I: वेस्ट इंडिजचा वेगवान गोलंदाज डोमिनिक ड्रेक्स याने कर्णधार रोहित शर्माचा त्रिफळा उडवला स्वस्तात पॅव्हिलियनचा रस्ता दाखवला. रोहित शर्मा फक्त 7 धावाच करू शकला. 14 षटकांनंतर भारताचा स्कोर 93/4 आहे. तीन सामन्यांच्या मालिकेत 2-0 ने आघाडीवर असलेली टीम इंडियाचे लक्ष विंडीज संघावर एकदिवसीय मालिकेनंतर आता टी-20 मध्ये क्लीन-स्वीप करण्यावर आहे.

रोहित शर्मा (Photo Credit: PTI)

IND vs WI 3rd T20I: वेस्ट इंडिजचा (West Indies) वेगवान गोलंदाज डोमिनिक ड्रेक्स (Dominic Drakes) याने कर्णधार रोहित शर्माचा (Rohit Sharma) त्रिफळा उडवला स्वस्तात पॅव्हिलियनचा रस्ता दाखवला. रोहित शर्मा फक्त 7 धावाच करू शकला. 14 षटकांनंतर भारताचा स्कोर 93/4 आहे. तीन सामन्यांच्या मालिकेत 2-0 ने आघाडीवर असलेली टीम इंडियाचे लक्ष विंडीज संघावर एकदिवसीय मालिकेनंतर आता टी-20 मध्ये क्लीन-स्वीप करण्यावर आहे. रोहित शर्मा चौथ्या स्थानावर फलंदाजीला उतरला होता.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement