IND vs WI 3rd T20I Live Streaming: भारत विरुद्ध वेस्ट इंडिज तिसरा टी-20 सामन्याचे लाइव्ह ब्रॉडकास्ट आणि ऑनलाईन स्ट्रीमिंग कुठे व कसे पाहणार?
भारत विरुद्ध वेस्ट इंडिज तिसरा टी-20 सामना आज कोलकाताच्या ईडन गार्डन्स मैदानावर खेळला जाणार आहे. तीन सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशी विजयी आघाडी घेतल्यावर टीम इंडिया एकदिवसीय मालिकेनंतर टी-20 मालिकेतही विंडीजचा क्लीन स्वीप करण्याच्या उद्देशाने मैदानात उतरेल. या सामन्याचे लाइव्ह ब्रॉडकास्ट आणि स्ट्रीमिंग कुठे आणि कसे पाहाता येतील याची सर्व माहिती खालीलप्रमाणे आहे.
IND vs WI 3rd T20I Live Streaming: भारत (India) विरुद्ध वेस्ट इंडिज (West Indies) तिसरा टी-20 सामना आज कोलकाताच्या ईडन गार्डन्स (Eden Gardens) मैदानावर खेळला जाणार आहे. तीन सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशी विजयी आघाडी घेतल्यावर रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्वात आज टीम इंडिया (Team India) क्लीन स्वीप करते की विंडीज संघ विजय मिळवून दौऱ्याचा शेवट गोड करतो हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. भारत विरुद्ध वेस्ट इंडिज तिसऱ्या टी-20 सामन्याचे लाइव्ह ब्रॉडकास्ट आणि स्ट्रीमिंग कुठे आणि कसे पाहाता येतील याची सर्व माहिती खालीलप्रमाणे आहे.
Tags
Ind vs WI
IND vs WI 3rd T20I
IND vs WI 3rd T20I Live
IND vs WI 3rd T20I Live Streaming
IND vs WI Live Streaming
IND vs WI T20I 2022
IND vs WI T20I Live
India vs West Indies
India vs West Indies 3rd T20I
India vs West Indies T20I 2022
Live Breaking News Headlines
Team India
West Indies Tour of India 2022
टीम इंडिया
भारत विरुद्ध वेस्ट इंडिज
भारत विरुद्ध वेस्ट इंडिज 3rd टी-20
वेस्ट इंडीजचा भारत दौरा 2022
Advertisement
संबंधित बातम्या
Akshay Kumar Sues Paresh Rawal: परेश रावल Hera Pheri 3 मधून अचानक बाहेर पडल्याने वाद वाढला; अक्षय कुमारने ठोकला 25 कोटींचा दावा- Reports
Biofuel Strategy India: बायोइथेनॉलमधील प्रगती उल्लेखनीय, पण बायो-CNG साठी धोरणात्मक गतीची गरज
IPL 2025: सामन्यात राडा भोवला! Digvesh Rathi वर दंडात्मक आणि निलंबनाची कारवाई; Abhishek Sharma वरही लावला दंडा
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
Advertisement
Advertisement