IND vs WI 3rd T20I Live Streaming: भारत विरुद्ध वेस्ट इंडिज तिसरा टी-20 सामन्याचे लाइव्ह ब्रॉडकास्ट आणि ऑनलाईन स्ट्रीमिंग कुठे व कसे पाहणार?

भारत विरुद्ध वेस्ट इंडिज तिसरा टी-20 सामना आज कोलकाताच्या ईडन गार्डन्स मैदानावर खेळला जाणार आहे. तीन सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशी विजयी आघाडी घेतल्यावर टीम इंडिया एकदिवसीय मालिकेनंतर टी-20 मालिकेतही विंडीजचा क्लीन स्वीप करण्याच्या उद्देशाने मैदानात उतरेल. या सामन्याचे लाइव्ह ब्रॉडकास्ट आणि स्ट्रीमिंग कुठे आणि कसे पाहाता येतील याची सर्व माहिती खालीलप्रमाणे आहे.

IND vs WI 3rd T20I Live Streaming: भारत विरुद्ध वेस्ट इंडिज तिसरा टी-20 सामन्याचे लाइव्ह ब्रॉडकास्ट आणि ऑनलाईन स्ट्रीमिंग कुठे व कसे पाहणार?
भारत विरुद्ध वेस्ट इंडिज (Photo Credit: PTI)

IND vs WI 3rd T20I Live Streaming: भारत (India) विरुद्ध वेस्ट इंडिज (West Indies) तिसरा टी-20 सामना आज कोलकाताच्या ईडन गार्डन्स (Eden Gardens) मैदानावर खेळला जाणार आहे. तीन सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशी विजयी आघाडी घेतल्यावर रोहित शर्माच्या  (Rohit Sharma) नेतृत्वात आज टीम इंडिया (Team India) क्लीन स्वीप करते की विंडीज संघ विजय मिळवून दौऱ्याचा शेवट गोड करतो हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. भारत विरुद्ध वेस्ट इंडिज तिसऱ्या टी-20 सामन्याचे लाइव्ह ब्रॉडकास्ट आणि स्ट्रीमिंग कुठे आणि कसे पाहाता येतील याची सर्व माहिती खालीलप्रमाणे आहे.

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Feb 20, 2022 06:03 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).