IND vs WI 3rd T20I: वेंकटेश अय्यर याचा वेस्ट इंडिजना जोरदार झटका, कर्णधार किरोन पोलार्ड याला फक्त 5 धावांत दाखवली पॅव्हिलियनची वाट
IND vs WI 3rd T20I: वेस्ट इंडिजविरुद्ध बॅटने आक्रमक खेळीनंतर भारतीय अष्टपैलू वेंकटेश अय्यरने यजमान संघाला मोठा दिलासा मिळवून दिला आणि विंडीज कर्णधार किरोन पोलार्ड याला अवघ्या पाच धावांत पॅव्हिलियनचा रस्ता दाखवला. अय्यरच्या गोलंदाजीवर सलग दुसऱ्या बॉलवर मोठा फटका खेळताना पोलार्ड सीमारेषे जवळ रवी बिष्णोईकडे कॅच आऊट होऊन स्वस्तात माघारी परतला. 9 षटकांनंतर विंडीजचा स्कोर 83/4 आहे.
IND vs WI 3rd T20I: वेस्ट इंडिजविरुद्ध (West Indies) बॅटने आक्रमक खेळीनंतर भारतीय अष्टपैलू वेंकटेश अय्यरने (Venkatesh Iyer) यजमान संघाला मोठा दिलासा मिळवून दिला आणि विंडीज कर्णधार किरोन पोलार्ड (Kieron Pollard) याला अवघ्या 5 धावांत पॅव्हिलियनचा रस्ता दाखवला. अय्यरच्या गोलंदाजीवर सलग दुसऱ्या बॉलवर मोठा फटका खेळताना पोलार्ड सीमारेषे जवळ रवी बिष्णोईकडे कॅच आऊट होऊन स्वस्तात माघारी परतला. 9 षटकांनंतर विंडीजचा स्कोर 83/4 आहे.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Akshay Kumar Sues Paresh Rawal: परेश रावल Hera Pheri 3 मधून अचानक बाहेर पडल्याने वाद वाढला; अक्षय कुमारने ठोकला 25 कोटींचा दावा- Reports
Biofuel Strategy India: बायोइथेनॉलमधील प्रगती उल्लेखनीय, पण बायो-CNG साठी धोरणात्मक गतीची गरज
IPL 2025: सामन्यात राडा भोवला! Digvesh Rathi वर दंडात्मक आणि निलंबनाची कारवाई; Abhishek Sharma वरही लावला दंडा
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
Advertisement
Advertisement