IND vs WI 3rd T20I: दीपक चाहरने Kyle Mayers याला दाखवला पॅव्हिलियनचा रस्ता, भारताला पहिलं यश

IND vs WI 3rd T20I: यजमान भारताने तिसऱ्या टी-20 सामन्यात दिलेल्या 185 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना पाहुण्या वेस्ट इंडिजने पहिल्याच षटकात काही मेयर्सची विकेट गमावली आहे. दीपक चाहरने मेयर्सला तंबूत धाडलं आहे. षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर रिव्ह्यू घेऊन मेयर्स वाचला, पण पाचव्या चेंडूवर तो चाहरकडे झेलबाद झाला.

टीम इंडिया (Photo Credit: PTI)

IND vs WI 3rd T20I: यजमान भारताने तिसऱ्या टी-20 सामन्यात दिलेल्या 185 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना पाहुण्या वेस्ट इंडिजने (West Indies) पहिल्याच षटकात काही मेयर्सची विकेट गमावली आहे. दीपक चाहरने (Deepak Chahar) मेयर्सला तंबूत धाडलं आहे. षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर रिव्ह्यू घेऊन मेयर्स वाचला, पण पाचव्या चेंडूवर तो चाहरकडे झेलबाद झाला. फील्ड अंपायरने आऊट दिले नसले तरी रोहितने रिव्ह्यू घेतला आणि अंपायरने निर्णय बदलला.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement