IND vs WI 3rd ODI: सूर्यकुमार यादव 6 धावा करून आऊट, टीम इंडियाला पाचवा धक्का
IND vs WI 3rd ODI: वेस्ट इंडिजविरुद्ध अहमदाबाद येथे तिसऱ्या वनडे सामन्यात भारताचा अर्धा संघ तंबूत परतला आहे. 32.3 ओव्हरमध्ये विंडीज फिरकीपटू फॅबियन ऍलनने गेल्या सामन्यातील अर्धशतकवीर सूर्यकुमार यादवला स्वस्तात माघारी धाडलं आहे. सूर्यकुमार यादव अवघ्या 6 धावा करून पॅव्हिलियनमध्ये परतला आहे.
IND vs WI 3rd ODI: वेस्ट इंडिजविरुद्ध (West Indies) अहमदाबाद येथे तिसऱ्या वनडे सामन्यात भारताचा अर्धा संघ तंबूत परतला आहे. 32.3 ओव्हरमध्ये विंडीज फिरकीपटू फॅबियन ऍलनने (Fabian Allen) गेल्या सामन्यातील अर्धशतकवीर सूर्यकुमार यादवला (Suryakumar Yadav) स्वस्तात माघारी धाडलं आहे. सूर्यकुमार यादव अवघ्या 6 धावा करून पॅव्हिलियनमध्ये परतला आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)