IND vs WI 2nd ODI: अहमदाबादमध्ये फलंदाजीपूर्वी विराट कोहलीने झळकावले खास शतक, अशी कामगिरी करणारा ठरला पाचवा भारतीय

भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार विराट कोहलीने बुधवारी वेस्ट इंडिजविरुद्ध मालिकेतील दुसऱ्या वनडे सामन्यासाठी मैदानात उतरताना विशेष शतक पूर्ण केले. भारतीय भूमीवर 100 वनडे खेळणारा विराट हा पाचवा भारतीय खेळाडू ठरला आहे. विराटपूर्वी सचिन तेंडुलकर (164), एमएस धोनी (130), मोहम्मद अझरुद्दीन (113) आणि युवराज सिंग (111) यांनी मायदेशात एकदिवसीय शतके पूर्ण केली आहेत.

विराट कोहली (Photo Credit: PTI)

भारतीय क्रिकेट संघाचा (Indian Cricket Team) माजी कर्णधार विराट कोहलीने (Virat Kohli) बुधवारी वेस्ट इंडिजविरुद्ध (West Indies) मालिकेतील दुसऱ्या वनडे सामन्यासाठी मैदानात उतरताना विशेष शतक पूर्ण केले. भारतीय भूमीवर 100 वनडे खेळणारा विराट हा पाचवा भारतीय खेळाडू ठरला आहे. मायदेशात 100 किंवा त्याहून अधिक वनडे खेळणारा विराट कोहली हा पाचवा भारतीय ठरला आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement