IND vs WI 2nd ODI: प्रसिद्ध कृष्णाने भारताला मिळवून दिले पहिले यश, ब्रँडन किंग 18 धावा करून आऊट

IND vs WI 2nd ODI: अहमदाबाद येथे दुसऱ्या वनडे सामन्यात भारताने दिलेल्या 238 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना वेस्ट इंडिजने सलामी फलंदाज ब्रँडन किंगची पहिली विकेट गमावली आहे. भारतीय वेगवान गोलंदाज प्रसिद्ध कृष्णाने किंगला विकेटच्या मागे रिषभ पंतच्या हाती कॅच आउट केले आणि यजमान संघाला पहिले यश मिळवून दिले. किंगने दोन चौकार आणि एका षटकारासह 18 धावा केल्या.

प्रसिद्ध कृष्ण (Photo Credit: Twitter/ICC)

IND vs WI 2nd ODI: अहमदाबाद (Ahmedabad) येथे दुसऱ्या वनडे सामन्यात भारताने  (India) दिलेल्या 238 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना वेस्ट इंडिजने (West Indies) सलामी फलंदाज ब्रँडन किंगची (Brandon Kings) पहिली विकेट गमावली आहे. भारतीय वेगवान गोलंदाज प्रसिद्ध कृष्णाने किंगला विकेटच्या मागे रिषभ पंतच्या हाती कॅच आउट केले आणि यजमान संघाला पहिले यश मिळवून दिले.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement