IND vs WI 2nd ODI: भारतीय फलंदाजी क्रमवारीत मोठा उलटफेर, कर्णधार रोहित शर्मा सोबत Rishabh Pant सलामीला
IND vs WI 2nd ODI: IND vs WI 2nd ODI: भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना आज अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवला जात आहे. भारतीय संघात ईशान किशनच्या जागी केएल राहुलला संघात स्थान देण्यात आले आहे. त्यामुळे राहुल आणि कर्णधार रोहित शर्मा सलामीला उतरणे अपेक्षित होते, पण रोहितसोबत रिषभ पंत मैदानात उतरला आहे.
IND vs WI 2nd ODI: भारत (India) आणि वेस्ट इंडिज (West Indies) यांच्यातील तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना आज अहमदाबादच्या (Ahmedabad) नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवला जात आहे. विंडीजचा प्रभारी कर्णधार निकोलस पूरनने टॉस जिंकून भारताला पहिले फलंदाजीचे आमंत्रण दिले. अशा परिस्थितीत कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) सोबत युवा फलंदाज रिषभ पंत (Rishabh Pant) सलामीला उतरला आहे. लक्षात घ्यायचे की भारतीय संघात ईशान किशनच्या जागी केएल राहुलला (KL Rahul) संघात स्थान देण्यात आले आहे.
Tags
Ind vs WI
IND vs WI 2022
Ind vs WI 2nd ODI
India vs West Indies
India vs West Indies 2022
India vs West Indies 2nd ODI
Indian Cricket Team
KL Rahul
Rishabh Pant
Rohit Sharma
Team India
West Indies Tour of India 2022
ऋषभ पंत
केएल राहुल
टीम इंडिया
भारत विरुद्ध वेस्ट इंडिज
भारत विरुद्ध वेस्ट इंडिज 2022
भारत विरुद्ध वेस्ट इंडिज 2nd टी-20 लाईव्ह स्ट्रीमिंग
भारतीय क्रिकेट टीम
रिषभ पंत
रोहित शर्मा
वेस्ट इंडीजचा भारत 2022 दौरा
Advertisement
संबंधित बातम्या
Akshay Kumar Sues Paresh Rawal: परेश रावल Hera Pheri 3 मधून अचानक बाहेर पडल्याने वाद वाढला; अक्षय कुमारने ठोकला 25 कोटींचा दावा- Reports
Biofuel Strategy India: बायोइथेनॉलमधील प्रगती उल्लेखनीय, पण बायो-CNG साठी धोरणात्मक गतीची गरज
IPL 2025: सामन्यात राडा भोवला! Digvesh Rathi वर दंडात्मक आणि निलंबनाची कारवाई; Abhishek Sharma वरही लावला दंडा
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
Advertisement
Advertisement
Advertisement