IND vs WI: ‘वेंकी तुला सामना जिंकायचा आहे’, सूर्यकुमार यादवने T20 सामन्याच्या महत्वाच्या टप्प्यावर युवा व्यंकटेश अय्यरला अशा शब्दात केले प्रेरित
IND vs WI 1st T20I: वेस्ट इंडिजविरुद्ध पहिल्या टी-20 सामन्यात मोक्याच्या क्षणी रिषभ पंत बाद झाल्याने भारताची अवस्था बिकट झाली होती. आणि अनुभवी सूर्यकुमार यादवने अष्टपैलू व्यंकटेश अय्यरसह अंतिम चेंडूपर्यंत क्रीजवर राहण्याची खात्री केली. यादम्यान “वेंकी तेरे को गेम जितना है”, अशा शब्दात अय्यरचे मनोबल वाढवताना SKY चा आवाज स्टंप माइकवर रेकॉर्ड झाला.
IND vs WI 1st T20I: वेस्ट इंडिजविरुद्ध (West Indies) पहिल्या टी-20 सामन्यात मोक्याच्या क्षणी रिषभ पंत बाद झाल्याने भारताची अवस्था बिकट झाली होती. भारताला (India) विजय मिळवून देण्यासाठी संघाला चांगली भागीदारी आवश्यक होती आणि अनुभवी सूर्यकुमार यादवने (Suryakumar Yadav) अष्टपैलू व्यंकटेश अय्यरसह (Venkatesh Iyer) अंतिम चेंडूपर्यंत क्रीजवर राहण्याची खात्री केली. यादम्यान “वेंकी तेरे को गेम जिताना है”, अशा शब्दात अय्यरचे मनोबल वाढवताना SKY चा आवाज स्टंप माइकवर रेकॉर्ड झाला.
Tags
Ind vs WI
IND vs WI 1st T20I
IND vs WI 1st T20I Highlights
India vs West Indies
India vs West Indies 1st T20I
India vs West Indies 1st T20I Highlights
SURYAKUMAR YADAV
Team India
Venkatesh Iyer
टीम इंडिया
भारत विरुद्ध वेस्ट इंडिज
भारत विरुद्ध वेस्ट इंडिज 1st टी-20 2019
वेंकटेश अय्यर
व्यंकटेश अय्यर
सूर्यकुमार यादव
Advertisement
संबंधित बातम्या
Biofuel Strategy India: बायोइथेनॉलमधील प्रगती उल्लेखनीय, पण बायो-CNG साठी धोरणात्मक गतीची गरज
IPL 2025: सामन्यात राडा भोवला! Digvesh Rathi वर दंडात्मक आणि निलंबनाची कारवाई; Abhishek Sharma वरही लावला दंडा
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
RBI Dividend 2025: बँकिंग प्रणालीत ₹2.04 लाख कोटींची तरलता शिल्लक, RBI च्या लाभांश निर्णयापूर्वीच अपेक्षा वाढल्या
Advertisement
Advertisement
Advertisement