IND vs WI 1st T20I: रवी बिष्णोईला एकाच ओव्हरमध्ये दोन झटपट विकेट, वेस्ट इंडिज बॅकफूटवर

IND vs WI 1st T20I: भारताचा नवोदित फिरकी गोलंदाज रवी बिष्णोईने आपल्या एकाच ओव्हरमध्ये दोन मोठ्या विकेट घेऊन पाहुण्या वेस्ट इंडिज संघाला बॅकफूटवर ढकलले आहे. बिश्नोईला पहिले रोस्टन चेसच्या रूपाने पहिली आंतरराष्ट्रीय विकेट मिळाली. यानंतर फलंदाजीला आलेल्या रोहमन पॉवेलला 5 व्या चेंडूवर बिश्नोईने पॅव्हिलियनचा रस्ता दाखवला. यासह वेस्ट इंडिजला चौथा धक्का बसला.

रवी बिष्णोई (Photo Credit: Twitter/BCCI)

IND vs WI 1st T20I: भारताचा नवोदित फिरकी गोलंदाज रवी बिष्णोईने (Ravi Bishnoi) आपल्या एकाच ओव्हरमध्ये दोन मोठ्या विकेट घेऊन पाहुण्या वेस्ट इंडिज संघाला (West Indies) बॅकफूटवर ढकलले आहे. बिश्नोईला पहिले रोस्टन चेसच्या रूपाने पहिली आंतरराष्ट्रीय विकेट मिळाली. यानंतर फलंदाजीला आलेल्या रोहमन पॉवेलला 5 व्या चेंडूवर बिश्नोईने पॅव्हिलियनचा रस्ता दाखवला. पॉवेलला येताच मोठा फटका खेळायचा होता पण लाँग ऑनच्या दिशेने उभ्या असलेल्या व्यंकटेश अय्यरने अप्रतिम झेल घेतला. यासह वेस्ट इंडिजला चौथा धक्का बसला.

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement