IND vs WI 1st T20I: रोहित शर्माने जिंकला टॉस, वेस्ट इंडिजला दिले पहिले फलंदाजीचे आमंत्रण; Ravi Bishnoi चे आंतरराष्ट्रीय पदार्पण, पहा भारताचे अंतिम 11
पहिल्या टी-20 सामन्यात भारतीय कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकली आणि विंडीज संघाला पहिले फलंदाजीचे आमंत्रण दिले आहे. पाहुण्या संघासाठी पोलार्डचे पुनरागमन झाले आहे तर भारताकडून रवी बिष्णोईने या सामन्यातून आंतरराष्ट्रीय पदार्पण केले आहे.
IND vs WI 1st T20I: भारत (India) विरुद्ध वेस्ट इंडिज (West Indies) यांच्यातील टी-20 सामन्यांची मालिका कोलकाताच्या ईडन गार्डन्स (Eden Gardens) मैदानावर खेळली जाणार आहे. पहिल्या टी-20 सामन्यात भारतीय कर्णधार रोहित शर्माने (Rohit Sharma) नाणेफेक जिंकली आणि विंडीज संघाला पहिले फलंदाजीचे आमंत्रण दिले आहे. पाहुण्या संघासाठी पोलार्डचे पुनरागमन झाले आहे तर भारताकडून रवी बिष्णोईने (Ravi Bishnoi) या सामन्यातून आंतरराष्ट्रीय पदार्पण केले आहे.
भारत प्लेइंग इलेव्हन: रोहित शर्मा (कॅप्टन), ईशान किशन, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, रिषभ पंत, व्यंकटेश अय्यर, हर्षल पटेल, भुवनेश्वर कुमार, युजवेंद्र चहल, भुवनेश्वर कुमार, आणि रवी बिष्णोई.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)