IND vs WI 1st T20I: रोहित शर्माने जिंकला टॉस, वेस्ट इंडिजला दिले पहिले फलंदाजीचे आमंत्रण; Ravi Bishnoi चे आंतरराष्ट्रीय पदार्पण, पहा भारताचे अंतिम 11

IND vs WI 1st T20I: भारत विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यातील टी-20 सामन्यांची मालिका कोलकाताच्या ईडन गार्डन्स मैदानावर खेळली जाणार आहे. पहिल्या टी-20 सामन्यात भारतीय कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकली आणि विंडीज संघाला पहिले फलंदाजीचे आमंत्रण दिले आहे. पाहुण्या संघासाठी पोलार्डचे पुनरागमन झाले आहे तर भारताकडून रवी बिष्णोईने या सामन्यातून आंतरराष्ट्रीय पदार्पण केले आहे.

IND vs WI 1st T20I: रोहित शर्माने जिंकला टॉस, वेस्ट इंडिजला दिले पहिले फलंदाजीचे आमंत्रण; Ravi Bishnoi चे आंतरराष्ट्रीय पदार्पण, पहा भारताचे अंतिम 11
रोहित शर्मा आणि किरोन पोलार्ड (Photo Credit: PTI)

IND vs WI 1st T20I: भारत (India) विरुद्ध वेस्ट इंडिज (West Indies) यांच्यातील टी-20 सामन्यांची मालिका कोलकाताच्या ईडन गार्डन्स (Eden Gardens) मैदानावर खेळली जाणार आहे. पहिल्या टी-20 सामन्यात भारतीय कर्णधार रोहित शर्माने (Rohit Sharma) नाणेफेक जिंकली आणि विंडीज संघाला पहिले फलंदाजीचे आमंत्रण दिले आहे. पाहुण्या संघासाठी पोलार्डचे पुनरागमन झाले आहे तर भारताकडून रवी बिष्णोईने (Ravi Bishnoi) या सामन्यातून आंतरराष्ट्रीय पदार्पण केले आहे.

भारत प्लेइंग इलेव्हन: रोहित शर्मा (कॅप्टन), ईशान किशन, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, रिषभ पंत, व्यंकटेश अय्यर, हर्षल पटेल, भुवनेश्वर कुमार, युजवेंद्र चहल, भुवनेश्वर कुमार, आणि रवी बिष्णोई.

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Feb 16, 2022 06:35 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).